Posts

Showing posts with the label सुपर स्वीट टुथ

थोडा है थोडे की जरुरत है @ 06.07.21

Image
सुपर स्वीट टुथ एका प्रश्नाचे पटकन उत्तर द्या … आपल्यापैकी किती जणांना जेवण झाल्यावर काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते व ते काहीतरी गोड खाल्ले की छान वाटते ? मला खात्री आहे की जवळपास प्रत्येकालाच अशी इच्छा होत असते कारण ही गोष्ट वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली आहे . अगदी झणझणीत पदार्थ खाणाऱ्या मंडळींना देखील जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याची इच्छा असते . अनेकांची ही इच्छा असते म्हणूनच बरेचवेळा होटेलमधे जेवण आटोपल्यावर सोप आणि खडीसाखर सोबत देतात आणि प्रत्येकच व्यक्ती त्या सोपेसोबत खडीसाखरीचे दोन दाणे तोंडात टाकतो . या गोड पदार्थ खाण्याची इच्छा ज्यांना असते त्या आवडीला स्वीट टुथ असे म्हणतात . असा स्वीट टुथ जवळपास प्रत्येकच व्यक्तीला असतो . पण मला असे वाटते की या स्वीट टुथ मधून निर्माण होण्याऱ्या गोड खाण्याच्या इच्छेला जरा वेगळ्या स्वरुपात बघितले व त्याचा आयाम जर वाढवला तर किती छान होईल ! स्वीट टुथ हा संकल्पना थेट इ . स . १३०० मधे उदयाला आली म्हणजे तश्या पद्धतीने ...