Posts

Showing posts with the label एक पर्याय असतोच

थोडा है थोडे की जरुरत है @ 06.08.19

Image
एक पर्याय असतोच आता माझ्याजवळ काहीच पर्याय नाही . झाले सारे काही संपलेय . आता माझ्यासमोर मला केवळ अंधार दिसतोय . काहीही होऊ शकत नाही . माझे नशीबच असे आहे . काय करावे . मी कितीही प्रयत्न केला तरी नेहेमी असेच होते . माझ्या नशीबातच देवाने एवढे लिहीले असेल तर कुणी काय करु शकते ? शेवटी नशीबाच्यापुढे मानव हतबलच असतो . समय से पहले और तकदीर से ज्यादा किसीको कुछ नही मिलता असे कुणीतरी म्हणलेय ते अगदीच खरे आहे . मी शेवटी एक मानव म्हणून नशीबरुपी शक्तीच्या हातातील बाहुलेच आहे . त्यामुळे त्या एका बिंदुवर पोहोचल्यानंतर सारे त्याच्या हातात असते . आपल्या हातातून सारे काही निसटून जाते . मी माझ्या संपुर्ण क्षमतांचा वापर केला परंतू शेवटी माझा मार्ग या अश्या डेड एंडवर येऊन थांबलाच . आता पुढे काहीही नाही . मला या संकटाला सामोरे तर जावेच लागणार आहे . कोणताही पर्याय नाही . आता येथून पुढे जाणे म्हणजे मरण्याशिवाय काहीच पर्याय नाही . १०० टक्के मरण हाच पर्याय आहे . निरमा नाव असलेल्या आणि ...