Posts

Showing posts with the label "भाई"गीरी

थोडा है थोडे की जरुरत है @08.01.19

Image
‘ भाई ’ गीरी एक किस्सा सांगतो . एके दिवशी तीन मित्रांना जरा दारुचे पेग घ्यायची इच्छा होते . त्यातला एक मित्र त्याच्या घरी बाटलीत जेवढी आहे तेवढी घेऊन येतो . तेवढ्यात तिघांचे भागणार नसते . रात्रीची वेळ असल्याने दुकाने देखील बंदच . अश्यावेळी काय करावे या विवंचनेत असलेले ते तिघे थोडा वेळच विचार करतात . तेवढ्यात त्यातला एक तातडीने निघतो . इतर तिघांना सोबत घेऊन . जबरदस्तीनेच . एका मोठ्या महालवजा घराजवळ गाडी थांबते . ते तिघे आले असतात चंपुताईकडे . रात्रीच्या वेळी चंपुताईकडे त्यांची सोय होईल असे त्यांना वाटत असते . परंतू दारावर थाप मारतानाच लक्षात येते की आतमधे कुणाचे तरी गाणे सुरु आहे . आवाज ओळखीचा असतो . तिघेही एकदमच म्हणतात , हा काय करतोय ? चंपुताईने याला बोलावले आणि आपल्याला नाही . तोपर्यंत दार उघडलेले असते . चंपुताईवर हे तिघेही रागावतात आणि रागानेच म्हणतात तू त्याला बोलावतेस व आम्हाला नाही . आम्ही जातो . चंपुताई त्यांना आग्रह करते . तिघेही आतमधे येतात . त्या गायकाच्या बाजुने ...