Posts

Showing posts with the label पत्थरोंका दर्द

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.02.23

Image
पत्थरोंका दर्द एक फार सुंदर गाणे इतक्यातच ऐकण्यात आले . पॅपॉन या गायकाने हे गाणे गायले असून विशेष म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भंसाली याचे संगीत या गाण्याला आहे . गाणे पहिल्यांदा जेव्हा मी ऐकले तेव्हा त्या गाण्याच्या मी प्रेमातच पडलो . गाण्याची धून , गायकाचा आवाज यासोबत माझ्या मनात राहीले ते या गाण्याचे शब्द . खरोखरीच गीतकार गीत किंवा कविता लिहीताना सभोवतालच्या जीवनाचे बारकाईने निरीक्षण करून भावना व्यक्त करतात . त्यांनी लिहीलेल्या भावना बरेचवेळा आपल्याच असतात किंवा इतरांमधे आपल्याला त्या आढळतात . गाण्याच्या सुरुवातीलाच असे लिहीले आहे , दर्द पत्थरोंको भी होता होगा ,  किसी को क्या पता चुपके चुपके समंदर भी रोता होगा ,  किसी को क्या पता त्या दिवशी समीरच्या आग्रहाखातर मी त्याच्या सोबत जेवायला गेलो . त्याचा आग्रह होता की मी त्याच्या सोबत जेवण घ्यावे . जेवण हे केवळ निमित्त होते . त्याला मुळात काहीतरी बोलायचे होते . जेवण करताना सुरुवातीला शिळोप्याचा गप्पा ...