Posts

Showing posts with the label संस्कार करणाऱ्यांना सांभाळूयात

थोडा है थोडे की जरुरत है @ 14.12.21

Image
संस्कार करणाऱ्यांना सांभाळूयात २१ व्या शतकात भारताचे जगातील स्थान याबाबत एक व्याख्याते भाषण देत होते . देशाने आजवर केलेली प्रगती व अन्य देशांनी आपल्या देशापेक्षा जास्त केलेली प्रगती याबाबत त्यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले . त्यांनी ज्या आकडवेवारीच्या भरवश्यावर ती बाब मांडली ती तंतोतंत खरी होती व विचार करायला लावणारी होती . परंतू हे सारे सांगून झाल्यावर त्यांनी नेहेमीप्रमाणे या सर्व गोष्टीला राजकारणी लोक कारणीभूत आहेत व पर्यायाने त्यांना जो राजकीय पक्ष आवडत नाही त्यावर बरेच तोंडसूख घेतले . देशातील प्रत्येक समस्येला आणि विकासामधील अडथळ्यांना राजकीय व्यवस्था कशी जबाबदार आहे हे सांगण्याची सध्या एक नवी फॅशन आहे . यामधे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे समर्थक सोशल मिडीयाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात , मुद्दाम त्यासाठी वेळ देऊन पोस्ट टाकतात व खळबळजनक चर्चा घडवून आणतात . राजकीय मंडळींना दोष देणे किंवा त्यांच्यावर वाईटाची जबाबदारी टाकून मोकळे होणे फार सोपे आहे . परंतू ज्या सामाजि...